Back

ⓘ संगीत. नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब ..                                               

शॉक (तेलुगू चित्रपट)

                                               

संवादिनि

संवादिनि संवादिनि हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. त्या प्रयत्नांतूनच १८४० मध्ये फ्रान्समध्ये अलेक्झांर दिबेन याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. हार्मनी म्हणजे स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद. यालाच सहज भाषेत स्वरमिश् ...

                                               

वारकरी शिक्षण संस्था

महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी शिक्षणसंस्था आहेत. विष्णुबुवा जोग यांनी आळंदी येथे स्थापन केलेली संस्था ही पहिली वारकरी शिक्षण संस्था. ही संस्था त्यांनी इ.स. १९१७ साली स्थापन केली. ती आज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाते. अन्य काही वारकरी शिक्षण संस्थाही आहेत. त्या अशा:- ज्ञानसाई वारकरी शिक्षण संस्था, भोसरी पुणे वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी देवाची परमार्थ वारकरी शिक्षण संस्था, पिंपरूड वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र तेर उस्मानाबाद जिल्हा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था पिंपरी गाव ज्ञानवैष्णव वारकरी शिक्षण संस्था, आळंदी कोंडाजीबाबा डेरे वारकरी शिक ...

                                               

गुलाबबाई संगमनेरकर

गुलाबबाई संगमनेरकर या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत व नृत्यचंद्रिका असुन् त्या बैठकीच्या लावणीची अदाकारी साठी प्रसिद्ध आहेत. गुलाबबाईंना त्यांच्या आईने राधाबाई बुधगावकर आणि नंतर छबु नगरकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडे लावणीचे धडे गिरवायला ठेवले. या दोन्ही ठिकाणी काही गोष्टी शिकल्यावर गुलाबबाई बनुबाई शिर्डीकर यांच्या पार्टीत दाखल झाल्या. काही वर्षांनंतर गुलाबबाई संगमनेरकर यांच्या नावाने संगीत पार्टी सुरू केली. संगीत पार्टीची सुरुवात करण्यासाठी त्यांनी कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरची निवड केली. कोल्हापूरच्या कवठेकर थिएटरमध्ये गुलाबाबाई संगमनेर यांच्या स्वतःच्या संगीतबारीची सुर ...

                                               

प्राचीन भारताची रूपरेषा

खाली प्राचीन भारताच्या रूपरेषेसंदर्भात थोडक्यात माहिती दिली आहे: प्राचीन भारत - पूर्व एेतिहासिक काळापासून, मध्यवर्ती भारताच्या सुरुवातीपर्यंतचा भारत. हा काळ साधारणपणे, गुप्त साम्राजाच्या अंतापर्यंत समजला जातो.

                                               

सिंधुताई जोशी

सिंधुताई जोशी यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९१६ रोजी पुण्यात झाला. सिंधुताईच्या आईवडील दोघांनाही समाजसेवेची आवड होती. गांधर्व महाविद्यातून त्या संगीत विशारद झाल्या. १९४५ नंतर सिंधुताई सामाजिक कार्यात रस घेऊ लागल्या १९४५ ते १९५० पाच वर्ष त्यांनी दादर भगिनी समाज या संस्थेत कार्यवाह म्हणून काम केले. कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचा त्यांनी सामाजिक कार्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मानसशास्र विषय घेउन् पुन्हा बी.ए. ची पदवी मिळवली. रोशन मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुधार केंद्रात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम सुरु केले.

संगीत
                                     

ⓘ संगीत

नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. सं म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.

--मयुरी विखे-- सुगम संगीत । नाट्यसंगीत । भावगीते । भक्तिगीते । शास्त्रीय संगीत । संगीतातील राग । संगीतविषयक ग्रंथ

                                               

कौशल जोशी

जोशी यांनी वर्ष २०१३ मध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून करिअरची सुरूवात केली होती. २०२१ मध्ये त्यांनी भूला दूंगा या संगीत गायिकाची निर्मिती केली ज्याचे दर्शन रावल यांनी गायले असून शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी अभिनय केला.

                                               

रझाकार (चित्रपट)

रझाकार हा इ.स. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट असून यात सिद्धार्थ जाधव ची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट निझाम राजवटीतील रझाकार या संघटनेच्या क्रूर अत्याचाराच्या कथेवर आधारित आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →