Back

ⓘ लखनौ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी व उत्तर भारतामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसं ..                                               

पुरावनस्पतीशास्त्र

पुरावनस्पतीशास्त्र या शास्त्राचा भारतातील पाया प्रा.बिरबल सहानी यांनी घातला. प्राचीन काळातील वनस्पतींचा खडकातील अवशेषाव्दारे अभ्यास करणे म्हणजेIच पुरावनस्पतीशास्त्र होय. खडकांचे प्रामुख्याने ३ प्रकार आहेत.१)अग्नीजन्य खडक,२) गाळाचे खडक, ३)रूपातंरीत खडक, ज्याप्रमाणे मानवी इतिहास हा पुस्तकांद्वारे दिसून येतो,त्याचप्रमाणे सजीवांचा इतिहास हा जीवाश्म द्वारे दिसतो.पृथ्वीवरील वातावरणीय बदल, हे समजण्यासाठी जीवाश्मांचा अभ्यास हा उपयोगी ठरू शकतो. जीवाश्म इंधनाचे चांगले स्‍त्रोत होऊ शकतात. दगडी कोळसा पेट्रोलीयम तसेच नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधन म्हणून ओळखले जातात. जीवाश्मद्वारे त्या काळातील वातावरण, ...

                                               

विधी महाविद्यालये

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल ॲकॅडमी, गोहत्ती नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर राजस्थान नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल ॲकॅडमी, आसाम वेस्ट बेंगॉल नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, कलकत्ता चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पाटणा इंडियन लॉ इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, बंगलोर कर्नाटक नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, भोपाळ मध्य प्रदेश नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर गुजरात महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर. महाराष्ट्र दामोदरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विशाखापट्टण द तामिळनाडू नॅशनल लॉ स्कूल, तिरुचिरापल्ली हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूर छत्तीसगड नलसार युनिव्हर ...

                                               

अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय हे एक आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी एजन्सी आणि भारतातील आर्थिक गुन्हेगारीविरूद्ध लढा देण्यासाठी जबाबदार असणारी आर्थिक गुप्तचर संस्था आहे. हा महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकारचा एक भाग आहे. हे भारतीय महसूल सेवा, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तसेच त्यांच्या स्वत: च्या संवर्गातील पदोन्नती अधिकारी बनलेले आहे. विभागाची एकूण संख्या २००० पेक्षा कमी अधिकारी आहेत, त्यापैकी सुमारे 2000 अधिकारी इतर संस्थांकडून प्रतिनियुक्तीवरुन आले आहेत तर ईडीचेही स्वतःचे संवर्ग आहेत. सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी ईडी केडरसाठी नियुक्त ...

                                               

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सर्व सामने लखनौमधील अटल बिहारी स्टेडियमवर खेळविण्यात आले. दक्षिण आफ्रिकन संघ भारतात २६ फेब्रुवारी रोजी दाखल झाला. त्यानंतर संपुर्ण संघ ६ दिवस विलगीकरणात होता.

                                               

इंडिगो एअरलाइन्स गंतव्यस्थाने

लखनौ
                                     

ⓘ लखनौ

लखनौ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी व उत्तर भारतामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. नवाबांचे शहर ह्या टोपणनावाने ओळखले जात असलेले लखनौ उत्तर प्रदेशच्या मध्य भागात गोमती नदीच्या काठावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून अवध भूभागाची राजधानी असलेले लखनौ मुघल साम्राज्याच्या दिल्ली सल्तनतीचा भाग होते. सध्या लखनौ उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र असून येथील शिवणकाम, पाककला भारतभर प्रसिद्ध आहेत. हिंदीसोबत अवधी व उर्दू ह्या भाषादेखील लखनौमध्ये वापरात आहेत.

लखनौ येथे केंद्रीय ऊस संशोधन केंद्र आहे. उत्तर प्रदेश व भारताच्या राजकीय पटलावर लखनौला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथील लखनौ लोकसभा मतदारसंघामधून सलग ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेवर गेले होते. भारताचे विद्यमान गृहमंत्री राजनाथ सिंह २०१४ सालच्या निवडणुकीत येथूनच निवडून आले.

                                     

1. वाहतूक

भारतातील रा.मा. २४, रा.मा. २५, रा.मा. २८ व रा.मा. ५६ हे चार राष्ट्रीय महामार्ग लखनौमधून जातात. लखनौ चारबाग रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाचे मुख्यालय व भारतातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नागरी परिवहनासाठी येथे अनेक बसमार्ग उपलब्ध आहेत. लखनौ-कानपूर ही उपनगरी रेल्वेसेवा ह्या दोन शहरांदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. लखनौ मेट्रो ही जलद परिवहन प्रणाली लखनौमध्ये सध्या बांधली जात असून ती २०१६-१७ साली वापरात येईल असा अंदाज आहे.

चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौमधील प्रमुख विमानतळ असून भारतामधील बहुतेक सर्व प्रमुख शहरे लखनौसोबत थेट जोडली गेली आहेत. ह्याशिवाय मध्य पूर्वेतील दुबई, रियाध, मस्कत इत्यादी शहरांसाठी देखील लखनौहून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

                                     

2. शिक्षण

लखनौमध्ये उच्च शिक्षणासाठी अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. भारतीय प्रबंध संस्थान लखनौ ही नामांकित व्यापार प्रशासन शिक्षण संस्था लखनौमध्ये स्थित आहे. ह्याशिवाय भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, केंद्रीय औषधे संशोधन संस्था, भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था इत्यादी अनेक प्रशिक्षण संस्था लखनौमध्ये आहेत.

                                     

3. खेळ

भारतीय बॅडमिंटन संघटना बॅडमिंटन असोसिएअशन ऑफ इंडिया ह्या भारतामधील बॅडमिंटन खेळाच्या सर्वोच्च नियंत्रण संस्थेचे मुख्यालय लखनौमध्ये आहे. के.डी. सिंग बाबू स्टेडियम हे लखनौमधील प्रमुख क्रिकेट मैदान असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजीत केले जातात. भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये खेळणारा अवध वॉरियर्स व हॉकी इंडिया लीगमध्ये खेळणारा उत्तर प्रदेश विझार्ड्स हे दोन लखनौमधील प्रमुख व्यावसायिक क्लब आहेत.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →