Back

ⓘ अ‍ॅस्टेरिक्सच्या साहसकथा ही फ्रेंच भाषेतील एक चित्रकथामाला आहे. तिचे इंग्रजीसह अनेक जागतिक भाषांत भाषांतर झाले असून ती युरोपात व भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रि ..



अ‍ॅस्टेरिक्स
                                     

ⓘ अ‍ॅस्टेरिक्स

अ‍ॅस्टेरिक्सच्या साहसकथा ही फ्रेंच भाषेतील एक चित्रकथामाला आहे. तिचे इंग्रजीसह अनेक जागतिक भाषांत भाषांतर झाले असून ती युरोपात व भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.

या चित्रकथामालेत ३०हून अधिक चित्रकथा आहेत. इ.स. २००९अखेरपर्यंत या मालिकेत ३४ साहसकथा आणि १ पुस्तिका प्रसिद्ध झाल्याची नोंद जालावर उपलब्ध आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या काही अंकांचे कथासूत्र आणि शब्दांकन श्री. रेने गॉसिनी यांनी व चित्रांकन श्री. आल्बेर उदेर्झो यांनी केले असून, श्री. रेने गॉसिनी यांच्या निधनानंतर त्यापुढील अंकांत श्री. आल्बेर उदेर्झो हे दोन्ही बाबी हाताळत आले आहेत.

                                     

1. कथासूत्र

काळः इ.स.पूर्व ५०. संपूर्ण गॉल देश आजचा फ्रान्स रोमन सेनेने पादाक्रांत केलेला आहे. नाही, अगदी संपूर्ण नाही. दुर्दम्य गॉलमंडळींचे एक खेडे अजूनही आक्रमकांना निकराने तोंड देत उभे आहे. आणि गावाला वेढून राहिलेल्या टोटोरम, अक्वेरियम, लॉडॅनम आणि कॉंपेंडियमच्या सर्व नावे इंग्रजी - ब्रिटिश आवृत्तीप्रमाणे. छावण्यांमधील रोमन सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणत आहे.

                                     

2. गॉलमंडळी

गेटफिक्स

नावे: Panoramix: फ्रेंच आवृत्ती. Getafix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Magigimmix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

वायटलस्टॅटिस्टिक्स

नावे: Abraracourcix: फ्रेंच आवृत्ती. Vitalstatistix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Macroeconomix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

डॉगमॅटिक्स

नावे: Idéfix: फ्रेंच आवृत्ती. Dogmatix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Dogmatix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

कॅकोफॉनिक्स

नावे: Assurancetourix: फ्रेंच आवृत्ती. Cacofonix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Malacoustix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

इंपेडिमेंटा

नावे: Bonemine: फ्रेंच आवृत्ती. Impedimenta: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Belladonna: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

बॅक्टेरिया

नावे: Iélosubmarine: फ्रेंच आवृत्ती. Bacteria: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती.

पॅनेकिया

नावे: Falbala: फ्रेंच आवृत्ती. Panacea: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Philharmonia: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

                                     

2.1. गॉलमंडळी अ‍ॅस्टेरिक्स

नावे: Astérix: फ्रेंच आवृत्ती. Asterix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Asterix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

कहाणीचा नायक. पेशाने योद्धा. अंगचणीने बुटका. अतिशय धूर्त. गेटफिक्सने बनवलेल्या जादुई आसवातून याला वाटेल तेवढ्या रोमन सैनिकांचा मुकाबला करायला प्रचंड शक्ती मिळते. गावातील डोके शाबूत असलेल्या फार थोड्या व्यक्तींपैकी एक. त्यामुळे कोणत्याही धाडसी, धोकादायक किंवा गावाकरिता महत्त्वाच्या मोहिमा याच्यावर सोपवल्या जातात, आणि हा त्या मोहिमा हमखास पार पाडतोच पाडतो.

                                     

2.2. गॉलमंडळी गेटफिक्स

नावे: Panoramix: फ्रेंच आवृत्ती. Getafix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Magigimmix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

                                     

2.3. गॉलमंडळी वायटलस्टॅटिस्टिक्स

नावे: Abraracourcix: फ्रेंच आवृत्ती. Vitalstatistix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Macroeconomix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

                                     

2.4. गॉलमंडळी डॉगमॅटिक्स

नावे: Idéfix: फ्रेंच आवृत्ती. Dogmatix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Dogmatix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

                                     

2.5. गॉलमंडळी कॅकोफॉनिक्स

नावे: Assurancetourix: फ्रेंच आवृत्ती. Cacofonix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Malacoustix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

                                     

2.6. गॉलमंडळी अनहायजीनिक्स

नावे: Ordralfabétix: फ्रेंच आवृत्ती. Unhygienix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Epidemix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

गावातील मासेविक्या.

टीपः हा मासेविक्या आहे, कोळी नव्हे. गाव समुद्रकिनारी असूनही हा स्वतः कधीही मासे पकडत नाही. लुटेशियाहून आजचे पॅरिस फक्त अधिकृत छापाचे मासे मागवतो आणि विकतो. ते बैलगाडीतून गावी पोहोचेपर्यंत अर्थातच खाण्यालायक अवस्थेत नसतात. मग गावात नित्याच्याच असलेल्या गावकऱ्यांच्या मारामाऱ्यांमध्ये एकमेकांना मनसोक्त बदडून काढण्यासाठी याच्या माशांचा उपयोग होतो. कधीकधी तर या कामासाठी त्याचे मासे भाड्यानेही घेतले जातात, आणि काम फत्ते झाले की साभार परतही केले जातात.

                                     

2.7. गॉलमंडळी फुल्लीऑटोमॅटिक्स

नावे: Cétautomatix: फ्रेंच आवृत्ती. Fulliautomatix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. तिरपी मुद्राक्षरे ===जेरियाट्रिक्स=== नावे: Agecanonix: फ्रेंच आवृत्ती. Geriatrix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Arthritix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

                                     

2.8. गॉलमंडळी इंपेडिमेंटा

नावे: Bonemine: फ्रेंच आवृत्ती. Impedimenta: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Belladonna: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

                                     

2.9. गॉलमंडळी बॅक्टेरिया

नावे: Iélosubmarine: फ्रेंच आवृत्ती. Bacteria: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती.

                                     

2.10. गॉलमंडळी पॅनेकिया

नावे: Falbala: फ्रेंच आवृत्ती. Panacea: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Philharmonia: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →