Back

ⓘ डोळीवपाडा. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पा ..




                                     

ⓘ डोळीवपाडा

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

                                     

1. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुध्दा वसईवरुन उपलब्ध असतात.

                                     

2. जवळपासची गावे

मुक्काम,कळंब, खानिवडे, अर्नाळा, कोपरी,भातपाडा, खर्डी, चिमणे, हेदवडे, सकवार, सत्पाळे ही जवळपासची गावे आहेत.खर्डी ग्रामपंचायतीमध्ये डोळीवपाडा,आणि खर्डी गावे आहेत.