Back

ⓘ श्वास, चित्रपट. श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घ ..



श्वास (चित्रपट)
                                     

ⓘ श्वास (चित्रपट)

श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. श्यामची आई या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील केईएम या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वास ला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

                                     

1. कलाकार

  • अमृता सुभाष आसावरी, वैद्यकीय समाजसेविका जी आजोबा व मुलगा यांच्यात सांगड घालते.
  • गणेश मांजरेकर दिवाकर, परशुराम चे काका
  • अरुण नलावडे परशुराम चे आजोबा, जे त्याला मुंबई ला उपचारासाठी नेतात
  • अश्विनी गिरी परशुराम ची गावातील आई
  • अश्विन चितळे परशुराम विचारे, रेतीनल कॅन्सर ग्रस्त मुलगा
  • संदीप कुलकर्णी डॉक्टर मिलिंद साने, परशुराम वर उपचार करणारे वैद्य
                                     

2. यशालेख

  • ७७ व्या अकॅडमी अवार्ड्‌सकरिता भारतातर्फे अधिकृत सहभाग
  • राष्ट्रीय पुरस्कार २००४
  • सर्वोतम बाल कलाकार
  • सर्वोत्तम चित्रपट सुवर्णकमळ,
  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम बाल कलाकार
  • सर्वोत्तम उल्लेखनीय अभिनेता
  • सर्वोत्तम दिग्दर्शक
  • महाराष्ट्र राज्य पुरस्कार २००४
  • सर्वोत्तम अभिनेता
  • सर्वोत्तम संकलन
  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम दिग्दर्शक
  • महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार २००४
  • सर्वोत्तम बाल कलाकार
  • कै. बाळासाहेब सरपोतदार चित्रगौरव पुरस्कार २००४
  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम संगीत
  • सर्वोत्तम अभिनेता
  • संस्कृति कलादर्पण पुरस्कार २००४
  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम दिग्दर्शक
  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम दिग्दर्शक
  • सर्वोत्तम छायाचित्रण
  • सर्वोत्तम पटकथा/संवाद
  • महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००४
  • सर्वोत्तम अभिनेता
  • ख़ास ज्यूरी पुरस्कार: सर्वोत्तम बाल कलाकार
  • सर्वोतम बाल कलाकार
  • सर्वोत्तम पटकथा/संवाद
  • सर्वोत्तम अभिनेता
  • अल्फा गौरव पुरस्कार २००४
  • सर्वोत्तम दिग्दर्शक
  • सर्वोत्तम संकलन
  • सर्वोत्तम चित्रपट
  • स्टार-स्क्रीन पुरस्कार २००४
  • सर्वोत्तम अभिनेता
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →