ⓘ Free online encyclopedia. Did you know?
                                               

काशी (महाजनपद)

वैदिक काळात कोसलच्या शेजारी या राज्याचा उदय झालेला होता. वरूणा व अशी या नद्यांच्या खोर्यात हे राज्य असल्याने याला वाराणशी असेही म्हणत. काशी हे याच्या राजधानीचे ठिकाण होते.

                                               

कोसल

हिमालयाच्या पायथ्याशी आधुनिक नेपाळ व उत्तर प्रदेशच्या परिसरात कोसलचे राज्य होते. हे बलाढ्य व मोठे राज्य होते त्यामुळे त्याचे दोन विभाग करुन शरयू नदी सीमा ठरविली होती. शरयूच्या उत्तरेस उत्तर कोसलचे राज्य असून श्रावस्ती ही त्याची राजधानी होती. या न ...

                                               

लुपरकॅलिया

लुपरकॅलिया हा प्राचीन रोमन प्रजासत्ताकाच्या शेवटच्या काळात व प्राचीन रोमन साम्राज्यात दरवर्षी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान रोमन लोकांकडून साजरा केला जाणारा एक उत्सव होता.

                                               

ऑगस्टस

ऑक्टेवियन याने जुलियस सीझरच्या सगळ्या मुलांची हत्या केली होती याशिवाय त्याने मार्क ॲंटोनी यालाही हरवले होते. मार्क ॲंटोनीने पराभव झाल्यानंतर आत्महत्या केली. या सगळ्या घडामोडीनंतर रोमन सीनेटने ऑक्टेवियन याला ऑगस्टस असे नाव दिले व तो ऑगस्टस सीझर या ...

                                               

ऑरेलियन

ऑरेलियन हा इ.स. २७० ते २७५ दरम्यान रोमन सम्राट होता. सामान्य परिस्थितीत जन्मलेल्या ऑरेलियनने सैन्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करून सम्राटपद मिळवले. सम्राट झाल्यानंतर त्याने मोठ्या विध्वंसकारक युद्धात अलेमानी या जर्मन टोळ्यांचा पराभव केला. तसेच त्या ...

                                               

कॅलिगुला

गैयस ज्युलिअस सीझर जर्मेनिकस तथा कॅलिगुला हा ज्युलिओ-क्लॉडिअन वंशाचा तिसरा रोमन सम्राट होता. याच्या आधीचा सम्राट टायबीअरिअस याचा हा नातू होता. टायबीअरिअस सिरीयात मरण पावल्यानंतर इ.स. ३७ ते इ.स. ४१ असे सुमारे पाच वर्षे हा रोमच्या सम्राटपदी होता.

                                               

क्लॉडिअस

तिबेरियस क्लॉडियस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस हा जुलियो-क्लॉडियन वंशाचा चौथा रोमन सम्राट होता. त्याचे राज्यारोहणापूर्वीचे नाव तिबेरियस क्लॉडियस द्रुसस निरो जर्मेनिकस असे होते. त्याचा जन्म गॉलमधील लग्डनम हल्लीच्या फ्रांसमधील ल्योन शहर येथे झाला. लहानपणा ...

                                               

टायटस

टायटस फ्लाव्हियस वेस्पाशियानस हा इ.स. ७९ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. रोमन सम्राट व्हेस्पासियन याचा पुत्र असलेला टायटसाने पित्याच्या राजवटीत पहिल्या ज्यू-रोमन युद्धात रोमन सैन्याचे सेनापतित्व सांभाळले. इ.स. ७० साली जेरूसलेम शहराच ...

                                               

टायबेरियस

टायबीअरिअस ज्युलिअस सीझर ऑगस्टस हा इ.स. १४ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. याचे मूळ नाव टायबीअरिअस क्लॉडिअस नीरो असे होते.

                                               

नीरो

क्लॉडियस याने ॲग्रिप्पिना हिच्याशी विवाह करून तिला राणी बनवले होते. ॲग्रिप्पिना ही क्लॉडियसची चौथी पत्नी होती. आपल्या पहिल्या दोन बायकांना क्लॉडियसने सोडचिठ्ठी दिली होती तर तिसऱ्या बायकोला ठार केले होते. नीरो हा ॲग्रिप्पिना हिला तिच्या पहिल्या नव ...

                                               

हेड्रियान

हेड्रियान हा इ.स. ११७ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. नर्व्हा-अँटोनियन वंशाच्या पाचांपैकी हा तिसरा सम्राट होता. आपल्या २३ वर्षांच्या सद्दीत याने रोममधील पँथियॉन परत बांधवले तसेच व्हिनस आणि रोमाचे देउळही बांधवले. हेड्रियानला मानवतावादी रोमन सम्र ...

                                               

भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी

भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे नोव्हेंबर ४, १९०९ - ऑगस्ट १५, १९४७ या काळादरम्यान राजे होते. इंदूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैवव ...

                                               

अत्रि

अत्रि हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत. आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींमध्ये अत्रि हा एक तारा आहे.अत्रि हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात अत्रि ऋ़षींचा आश्रम राजगढ जिल्ह्यामधून वाहणाऱ्या निर्विंध्या नदीकिन ...

                                               

अरुंधती

अरुन्धती ही सप्तर्षी पैकी वशिष्ठ ऋषींची पत्नी होय. वैदिक आणि पौराणिक साहित्यात, तिला शुद्धता, वैवाहिक आनंद आणि निष्ठावान भक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. हिंदू संस्कृतीत, सप्तपदी, उपवास, मृत्युविषयींची मान्यता आणि प्रबोधन या कारिता अरुंधतीवर कें ...

                                               

अष्टावक्र

ऋषि उद्दालक यांचा कहोड नावाचा प्रसिद्ध शिष्य होता. उद्दालक ऋषींची कन्या सुजाता हिचा कहोडशी विवाह झाला. सुजाता ही गर्भवती असताना एक दिवस कहोड हे वेदपाठ करत होते. तेव्हा सुजाताच्या गर्भातील पुत्र कहोड यांना म्हणाला,"पिताश्री, तुम्ही जे हे रात्रभर व ...

                                               

उत्तंक

उत्तंकऋषी हे भारतीय पुराणकथांमधील एक ऋषी आहेत. ते बैद नावाच्या ऋषीचे शिष्य होते. त्याच्य विद्यार्थिदशेतली एक कथा महाभारताच्या आदिपर्वात आहे. या कथेत असे सांगितले आहे की त्याच्या शिक्षणाच्या शेवटी उत्तङ्कास त्याच्या गुरूपत्नीने राजा पौष्याच्या राण ...

                                               

कश्यप

कश्यप हे वैदिक आणि हिंदू पौराणिक साहित्यात निर्देशिलेला एक सुविख्यात ऋषी होते. ब्रह्मदेवाच्या अष्टमानसपुत्रांपैकी एक असलेल्या मरीचि ऋषींचा ते पुत्र होते. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांशी याचा विवाह झाला होता आणि त्यांच्यापासून देव, असुर, दानव, नाग ...

                                               

चरक

चरक हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो.

                                               

परशुराम

जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ् ...

                                               

पराशर

पराशर हे श्री वसिष्ठ यांचे नातु होते,असे पराशर यांच्याविषयी श्रीशिवलिलामृतामध्ये म्हटले आहे. काश्मिर देशाचा राजा भद्र्सेन याचा पुत्र सुधर्म हा शिवभक्त असतो. त्यास भस्म व रुद्राक्ष प्रिय असतात,तो शिवआराधन करण्यात सदा मग्न असे.त्यास राज्यकारभाराचा ...

                                               

पाराशर व्यास

पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांचे दुसरे नाव कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात; कारण महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून ...

                                               

मार्कंडेय

काही प्राचीन ग्रंथांत महादेवाचे परम भक्त मार्कंडेय ऋषी यांना दीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे. शिवाची उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुष्यावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त केले. मात्र सर्वपरिचित सप्त चिरंजीवांमध्ये मार्कंड ...

                                               

मार्कंडेय आश्रम

१. मध्य प्रदेशात जिथे नर्मदा नदीचा उगम होतो ते अमरकंटक नावाचे गाव आहे. असे म्हणतात की या गावी व्यास, भृगू आणि कपिलमुनी यांसारख्या ऋषींनी तपश्चर्या केली होती. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा हा भाग नदीच्या पुराने वेढला होता तेव्हा फक्त एकच ठिकाण वाचले हो ...

                                               

वाल्मिकी ऋषी

वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य,कर्तव्य,साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.त्यांनी संस्क ...

                                               

विश्वामित्र

२१व्या शतकात चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरात जे सप्तर्षी सांगितले आहेत, त्यांपैकी एक विश्वामित्र आहे. बाकीचे सहा - अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज व वसिष्ठ. विश्वामित्राने खूप कडक तपश्चर्या केली, पण त्याला महर्षिपद मिळू शकले नाही. ब्रह्मर्ष ...

                                               

शमीक

अर्जुनाचा पुत्र परीक्षितराजा शिकारीसाठी गेला असता त्याला शमीक ऋषींचा आश्रम दिसला. शमीकऋषींनी मौनव्रत धारण केल्यामुळे परीक्षितराजाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत, याचा परीक्षितराजाला राग आला व त्याने शमीकऋषींच्या गळ्यात साप टाक ...

                                               

पुष्यमित्र शुंग

पुष्यमित्र शुंग हा प्राचीन उत्तर भारतातील एक हिंदू राजा होता व शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. पुष्यमित्र शुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य स ...

                                               

१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड

१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड ही भारतीय सैन्याची तुकडी आहे. याची रचना १९४१मध्ये ब्रिटिश भारतीय लष्करात झाली. भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या ब्रिटिश भारतीय लष्कराच्या विभागणीत ही ब्रिगेड भारताच्या वाट्यास आली.

                                               

आयाराम गयाराम

हरियाणा विधानसभेच्या गयालाल नावाच्या एका सदस्याने इ.स. १९६७ साली एक दिवसात तीन वेळा पक्ष बदलला. गयालाल पहिल्यांदा कॉंग्रेसमधून राष्ट्रीय आघाडी पक्षात गेले, परत कॉंग्रेसमध्ये आले आणि नऊ तासांत पुन्हा राष्ट्रीय आघाडीत परतले. ते जेव्हा पहिल्या वेळी ...

                                               

भारतीय संविधानाची उद्देशिका

उद्देशिका आ म्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना: सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र ; दर्जाची व स ...

                                               

भारतातील मूलभूत हक्क

भाग - ३ मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती ...

                                               

भारतीय नागरिकत्व

नागरिक म्हणजे राज्याचा सभासद असणारी व्यक्ती होय. व्यक्तीचे राज्याशी संबंधित असणारे हे सभासदत्व म्हणजे नागरिकत्व होय. राज्याचे सभासद असल्याने नागरिकांना काही नागरी व राजकीय हक्क प्राप्त होतात. देशाच्या राज्यकारभारात सहभागी होण्याचा त्यांना अधिकार ...

                                               

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१

भारतीय राज्यघटनेतील भाग ३ मध्ये नमुद मुलभूत अधिकार विषयक अनुच्छेद २१, प्रत्येक व्यक्तीस जिवीत संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करतो. या अनुच्छेदाचा वेळोवेळी भारतीय न्यायालयांकडून अर्थ लावला जाताना या अनुच्छेदाची व्याप्ती वाढली आहे.

                                               

भारतीय संविधानातील दुरुस्त्या

जानेवारी २६ १९५० भारतीय संविधान अमलात आल्यापासून इ.स.२०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी १९५१ साली झाली होती. भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक बिल केवळ संसदेच्या ...

                                               

भारतीय संविधानातील रिट्स (कलम ३२(२)

भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांना मूलभूत हक्क व कायदेशीर हक्काच्या संरक्षणासाठी विशेष आदेश म्हणजेच रिट्स" जरी करण्याचा अधिकार दिला आहे.नागरिकांनी त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याची तक्रार केल्यास असा आदेश दिला जातो. भारती ...

                                               

मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (भारतीय संविधान कलम)

भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क देखील एक मूलभूत हक्क आहे कलम ३२. घटन ...

                                               

राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर आणि त्यांच्याकडे उचित कागदप ...

                                               

शेख अब्दुल्ला

शेख मोहम्मद अब्दुल्ला हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे नेते होते. शेख अब्दुल्लांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची स्थापना केली व भारताच्या स्वातंत्र्यावेळी महाराजा हरी सिंग ह्यांच्या धोरणांना विरोध केला. १९४८ सालच्या काश्मीरच्य ...

                                               

के. कामराज

कुमारसामी कामराज हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते संविधान सभेचे सदस्य होते १९५४ ते १९६३ दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमत्री ...

                                               

बाळ गंगाधर खेर

बाळासाहेब खेरांचा जन्म ऑगस्ट २४, इ.स. १८८८ साली रत्नागिरी येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे बालपण कुंदगोळ त्या काळातील जमखंडी येथे गेले. नंतर शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि मग गोपाळ कृष्ण गोखले या ...

                                               

ग.वा. मावळणकर

गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले.

                                               

काका गाडगीळ

नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.

                                               

रामनाथ गोएंका

रामनाथ गोएंका हे इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्यचळवळीतील ज्येष्ठ नेते होते.रामनाथ गोएं एक भारतीय वृत्तपत्र प्रकाशक होते. १९३२ मध्ये त्यांनी इंडियन एक्स्प्रेस सुरू केली आणि विविध इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या ...

                                               

चिदंबरम सुब्रमण्यम

३० जानेवारी १९१०- ७ नोव्हेंबर २००० चिदंबर सुब्रमण्यम यांचा जन्म ३० जानेवारी १९१० मध्ये कोइंबतूर जिल्ह्यातील सेनगुट्ट पलयम येथे झाला. शालेय शिक्षण संपवून ते उच्च शिक्षणासाठी मद्रासमध्ये दाखल झाले. चक्रवर्ती राजगोपालाचारी व पंडित नेहरु या नेत्यांचा ...

                                               

जयरामदास दौलतराम

जयरामदास दौलतराम हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक भारतीय राजकीय नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर दौलतराम यांनी बिहार आणि नंतर आसामचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. ते जवाहरलाल नेहरूंच्या काळात १९ जानेवारी १९४८ ते १३ मे १९५० कृषी मंत्री होते.

                                               

अजित प्रसाद जैन

अजित प्रसाद जैन एक भारतीय राजकारणी होते. हे उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, संविधान सभेचे सदस्य, केंद्रीय मंत्री आणि केरळचे राज्यपाल होते.

                                               

दादा धर्माधिकारी

प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांचा जन्म इ.स. १८८९ मध्ये मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे नागपूरमध्ये शिक्षण असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी म्हणजे इ.स. १९२० साली शिक्षण सोडून धर्म ...

                                               

नूरुल अमीन

नूरुल अमीन हा पाकिस्तानातील मुस्लिम लीग पक्षातला बंगाली राजकारणी होता. इ.स. १९४८ ते इ.स. १९५६ सालांदरम्यान तो तत्कालीन पाकिस्तानातील पूर्व पाकिस्तानाचा मुख्यमंत्री होता. तसेच डिसेंबर ७, इ.स. १९७१ ते डिसेंबर २०, इ.स. १९७१ या दोन आठवड्यांच्या अतिशय ...

                                               

जीवराज नारायण मेहता

डॉ. जीवराज नारायण मेहता - ७ नोव्हेंबर, १९७८) हे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री होते. हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य होते. यांचे सासरे मनुभाई मेहता वडोदरा संस्थानाचे दिवाण होते. त्यांनी मुंबईच्या ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण ...

                                               

एन.जी. रंगा

गोजिनेनी रंगा नायुकुलू हे तेलुगू, भारतीय राजकारणी होते. ते कॉंग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते होते. ते कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील तेनाली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८०, इ.स. १९८४ आ ...